Publication Date
–
Book Language
English

The Flames of Inner Fire
प्रेम, मृत्यू, समर्पण, परमेश्वराची भक्ती इत्यादी पारंपारिक आध्यात्मिक विषयांवर आधारित प.पू. श्रीगुरुदेव श्रीनवासजी यांच्या इंग्रजी कवितांचा हा आणखी एक लघु संग्रह आहे. यात दहा इंग्रजी कविता आहेत.