
आगामी कार्यक्रम
ध्यान केंद्र - दर रविवारी
श्रीविद्याअखंडमहायोग अभ्यास केंद्र, जुळे सोलापूर येथे प्रत्येक रविवारी, वेळ सकाळी 9.00 ते 11.00 दरम्यान ध्यान केंद्र चालू असेल. ज्यांना ध्यान, जप, मनन, अभ्यास करायचा आहे त्यांनी रविवारी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत श्रीविद्याअखंडमहायोग अभ्यास केंद्र जुळे सोलापूर येथे उपस्थित राहावे. तसेच, या गुरुपौर्णिमेचे फोटो अल्बम पाहण्यासाठी उपलब्ध असतील. या सोहळ्याचे फोटो हवे असल्यास, आपल्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातील.